जय जिनेंद्र,
जैन समाजातील ज्या होतकरू, महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांना
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची माहिती आणि मूलभूत मार्गदर्शन उपलब्ध व्हावी या हेतूने या ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. कृपया आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त जैन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावावी